[blink] New [/blink]
[blink]New[/blink]
उरण प्लांट व ट्रॉम्बे टर्मिनल च्या कंत्राटी कामगारांच्या समस्यांसंदर्भात आपल्या Strike Notice मधील विषयांवर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी मा. लेबर कमिशनरांच्या निर्देशानुसार द्रोणगिरी भवन, उरण येथे बैठक घेण्यात आली.
या बैठकीस हेड ऑपरेशन्स श्री. इंद्रजीत गुहा साहेब, श्री. सुरेश ननावरे जनरल सेक्रेटरी पी.ई.यु., GM(HR) – I/C IR (W.O.U.) श्री. एस. गणेशन साहेब, संबंधित सेक्शनल हेडस, संबंधित कॉन्ट्रॅक्ट EIC तसेच पी.ई.यु व जी.ई.ए. चे पदाधिकारी उपस्थित होते.
ह्या बैठकीची काही क्षणचित्रे…
🙏 वैभव लवेकर
सेक्रेटरी उरण सयंत्र
[blink]New[/blink]
🚩मित्रहो नमस्कार, 🚩
दि. 18/12/2020 रोजी मा श्रम आयुक्त यांच्या दालनामध्ये दु. 2 वाजता मिटिंग संपन्न झाली युनियन तर्फे श्री.सुरेश ननावरे साहेब(GEN SEC, P.E.U.) श्री.संतोष पाटील साहेब(D.G.S., PEU) उपस्थित होते. मा.श्रम आयुक्त मॅडम यांची MANDATORY TRAINING असून देखील त्यांनी आपला वेळ दिला,
मा. श्रम आयुक्त मॅडम यांच्या विनंतीनुसार आस्थापनेला 7 दिवसाची मुदत देण्यात आली आहे परंतु या 7 दिवसांच्या आत युनियन बरोबर अंतर्गत मीटिंग घेऊन अपेक्षित निर्णयासह दि 28/12/2020 ला उपस्थित राहण्यास आदेश दिले आहेत.
तसेच दि. 28/12/2020 रोजी संध्या. 5 वा असणाऱ्या मीटिंग मध्ये अपेक्षित प्रतिसाद *न मिळाल्यास पेट्रोलियम एम्प्लॉयीस युनियन आंदोलनाचा पवित्रा उचलणे अपरिहार्य असल्याचे सदर मीटिंग मध्ये आपण स्पष्ट केले आहे.
*TEAM PEU,मुंबई.
🚩🚩🚩🚩🚩*🚩🚩🚩🚩🚩



