[blink]New[/blink]

🙏कामगार बंधू आणि भगिनींनो,🙏

हल्ली आपला सर्वांचा एक कळकळीची विषय आहे, तो म्हणजे ऑफशोरे ला लवकरात लवकर १४ दिवसांचा ड्युटी पॅटर्न कधी चालू होणार ते,म्हणूनच रिग व प्लॅटफॉर्म वरील आपल्या कामगारांनी पुन्हा एकदा नेहमी प्रमाणे  P.E.U. वर विश्वास दाखवून फोन द्वारे व लेटर द्वारे हा विषय हाताळण्या करीता सुचवले आहे.
आणि P.E.U. ने देखील हा विषय एकदम गंभीर पणे घेऊन कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या दिशेने हालचाल करण्याचे सुचवले आहे,
कारण आता एक वर्ष पूर्ण होत आला आहे आणि covid-19 ची स्थिती खूप प्रमाणात कमी झाली असल्या मुळे मॅनेजमेंट नि १४ दिवसांचा ड्युटी पॅटर्न लवकरात लवकर चालू करावी यासाठी एक आठवड्याची वेळ देण्यात आली आहे.

जर मॅनेजमेंट नि या गंभीर विषयावर कोणताच निर्णय घेतला नाही तर दिनांक ०४ मार्च पासून P.E.U. ने आपला Agitation program प्रमाणे ऑफशोर वर Hunger Fast( work without food)  हे धोरण आंबलात आणण्याचे आयोजिले आहे. 
मॅनेजमेंट ला हे दाखवून देण्याची वेळ आली आहे की आम्ही सर्व कामगार आपला हक्क मिळवण्या साठी एकत्र आहोत .

🙏Support TEAM PEU🙏

पेट्रोलियम एम्प्लॉईस युनियन(मुंबई)

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Posted in Uncategorized | Comments Off on

[smartslider3 slider=”5″]

Posted in Uncategorized | Comments Off on

Posted in Uncategorized | Comments Off on

[blink]New[/blink]

Posted in Uncategorized | Comments Off on

Posted in Uncategorized | Comments Off on