Posted in Uncategorized | Comments Off on

[blink] New [/blink]

Posted in Uncategorized | Comments Off on

[blink]New[/blink]

मित्रानो !! ,
पेट्रोलियम एम्प्लॉयीस युनियन तर्फे ऑफशोर एम्प्लॉयीस च्या ओव्हरटाईम क्लेम संदर्भातील सुरु करण्यात आलेल्या GOOGLE फॉर्म संकल्पनेला भरघोस प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल सर्व एम्प्लॉयीस चे आभार, आपल्या आलेल्या सुचनेनुसार MH , N&H, B&S Asset आणि SERVICES मधील वरिष्ठ अधिकाऱ्यां सोबत आज दि 28/05/2021 रोजी PEU तर्फे श्री संतोष पाटील साहेब आणि सहकारी यांनी भेट घेऊन चर्चा केली सदर क्लेम संदर्भात असलेले संभ्रम दूर करण्यात आले तसेच सिस्टिम मध्ये पेंडिंग ओव्हरटाईम देखील लवकरच पास करण्यात येणार असल्याची खात्री दिली.तसेच काही एरिया मॅनेजर,लोकेशन मॅनेजर तसेच रीग इन्चार्ज यांचा जो काही ओ टी संदर्भात संभ्रम होता तो रीतसर कागदपत्रे दाखवून त्यांच्या मनातील शंका दूर केलेल्या आहेत.
या संदर्भात आपणास कोणतीही शंका अथवा समस्या आल्यास कृपया PEU च्या कार्यालयाशी व पदाधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधावा.

Overtime संदर्भात काहीही अडचणी येत असतील तर खाली दिलेल्या Link वर Click करून आपले Details भरून गुगल फॉर्म सबमिट करा.
पेट्रोलियम एम्लोइज युनियन आपल्या अडचणी नेहमी सोडवत आली आहे तसेच यापुढे हि सोडवेल याची खात्री बाळगा.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScjDLzGg2EzIpgtGx9tdx9U6gQRoeY4tFXKxGpDboDKb1V-cQ/viewform

( वरील लिंक पी.ई.यु च्या संकेतस्थळावर वर उपलब्ध आहे)

🙏 पेट्रोलियम एम्प्लॉईस युनियन जिंदाबाद !!🙏
🚩🚩🚩🚩

Posted in Uncategorized | Comments Off on

Report issues related to Overtime

मित्रानो !! ,
आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि एकजुटिला आलेल्या यशामुळे आपल्या प्लॅटफॉर्मस व रीगस वर Overtime Sanction करण्यास सुरुवात झाली आहे.
या संदर्भात आपणास कोणतीही शंका अथवा समस्या आल्यास कृपया PEU च्या कार्यालयाशी व पदाधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधावा.

Overtime संदर्भात काहीही अडचणी येत असतील तर खाली दिलेल्या Link वर Click करून आपले Details भरून गुगल फॉर्म सबमिट करा.
पेट्रोलियम एम्लोइज युनियन आपल्या अडचणी नक्की सोडवेल.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScjDLzGg2EzIpgtGx9tdx9U6gQRoeY4tFXKxGpDboDKb1V-cQ/viewform

🙏 पेट्रोलियम एम्प्लॉईस युनियन जिंदाबाद !!
🚩🚩🚩🚩

Posted in Uncategorized | Comments Off on Report issues related to Overtime

[blink] New[/blink]

Posted in Uncategorized | Comments Off on