

Dear all,
Today, Shri Suresh Nanaware, Vice President – PEU; Shri Sandeep Revandkar, General Secretary – PEU (WOU); and Shri Shrikant Harvande, Offshore Secretary – B&S, visited Nhava Supply Base to discuss the ongoing internal transfer issue.
They met with Incharge HR/ER Shri Shukla and Head Nhava Shri Negi. During the meeting, they assured the members that PEU will stand firmly with the employees and extend all possible support.
Regards,
Petroleum Employees Union
Nhava Unit





महत्त्वाची आठवण – PPE साइज डिटेल्स
ओएनजीसी व्यवस्थापनाने जारी केलेल्या सर्कुलरनुसार Safety Shoes व Overalls (PPE) साठी साइज तपशील भरण्याची अंतिम मुदत आज, दिनांक 23.01.2026 आहे. ज्यांनी अद्याप SAP PPE Dashboard / WEBICE प्रणालीत आपले साइज तपशील भरलेले नाहीत, त्यांनी कृपया आजच तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करावी.
योग्य मापाचे आणि दर्जेदार PPE मिळण्यासाठी साइज डिटेल्स भरणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी तसेच युनियनच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला बळ देण्यासाठी प्रत्येकाने ही जबाबदारी गांभीर्याने घ्यावी.
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी मुंबई

Letter from platforms like BPA,NQO,SCA regarding water:

NQO:-

SCA:-
