बंधू आणि भगिनींनो,
१३,१४ नोव्हेंबर रोजी झालेल्या R & P मिटींग मधील प्रपोजल बाबत काही प्रश्न असतील किंवा काही Feedback दयायचा असेल तर खालील लिंक वापरून तुम्ही प्रश्न / फिडबॅक देऊ शकतात.
आपल्या प्रश्नांना लवकरच उत्तरे देण्यात येतील.
http://peuwoumumbai.com/?page_id=4482
( हीच लिंक आपल्या PEU च्या वेबसाईट वर उजव्या बाजुच्या साईड बार मध्ये उपलब्द आहे).
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन ,
मान्यताप्राप्त युनियन ,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई
बंधू आणि भगिनींनो,
माहितीसाठी:
२१ दिवसांच्या अन्यायकारक ड्युटी पॅटर्न विरोधात मा. CGIT, नागपुर न्यायालयाने पेट्रोलियम एम्लाईज युनियन मुंबई च्या बाजुने निकाल दिला होता.
मॅनेजमेंटने या निकालाविरोधात मा.उच्च न्यायालयात अपिल केले होते(WRIT PETITION No.16452 of 2026)या प्रकरणाची पुढील सुनावणी दि.१७ डिसेंबर २०२६ रोजी होईल.
मान्यताप्राप्त युनियन ,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई
Maharashtra INTUC State Level Convention on 22.11.2026 at Pune.

मीटिंग संबंधात तातडीची माहिती
बंधू आणि भगिनींनो,
13,14 नोव्हेंबर रोजी जोधपुर येथे झालेल्या R&P संदर्भातील मिटींग मध्ये झालेल्या घडामोडींची माहिती देण्यासाठी VC चे आयोजन आज दि.१६ नोव्हेंबर रोजी रात्री ९:०० वा. करण्यात आले होते
परंतु ऑफशोर मधील तसेच इतर कार्यस्थळावरील आपल्या बांधवांना संपर्क होऊन पुरेसा वेळ मिळावा याकरिता सदर मीटिंग उद्या दी.१७/११/२०२६ रोजी रात्री ठीक ०९.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे याची नोंद घ्यावी व आपल्या संपर्कातील सर्व इन्स्टॉलेशन्स आणि प्लांट कार्यालये यांमध्ये याची माहीती द्यावी ही नम्र विनंती.
खालील लिंक वापरून आपण या VC मध्ये सहभागी होऊ शकता.
https://meet.google.com/jvt-ugwi-cja
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन ,
मान्यताप्राप्त युनियन ,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई