बंधू आणि भगिनींनो,
माहितीसाठी:
२१ दिवसांच्या अन्यायकारक ड्युटी पॅटर्न विरोधात मा. CGIT, नागपुर न्यायालयाने पेट्रोलियम एम्लाईज युनियन मुंबई च्या बाजुने निकाल दिला होता.

मॅनेजमेंटने या निकालाविरोधात मा.उच्च न्यायालयात अपिल केले होते(WRIT PETITION No.16452 of 2026)या प्रकरणाची पुढील सुनावणी दि.१७ डिसेंबर २०२६ रोजी होईल.

मान्यताप्राप्त युनियन ,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.