मीटिंग संबंधात तातडीची माहिती
बंधू आणि भगिनींनो,
13,14 नोव्हेंबर रोजी जोधपुर येथे झालेल्या R&P संदर्भातील मिटींग मध्ये झालेल्या घडामोडींची माहिती देण्यासाठी VC चे आयोजन आज दि.१६ नोव्हेंबर रोजी रात्री ९:०० वा. करण्यात आले होते
परंतु ऑफशोर मधील तसेच इतर कार्यस्थळावरील आपल्या बांधवांना संपर्क होऊन पुरेसा वेळ मिळावा याकरिता सदर मीटिंग उद्या दी.१७/११/२०२६ रोजी रात्री ठीक ०९.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे याची नोंद घ्यावी व आपल्या संपर्कातील सर्व इन्स्टॉलेशन्स आणि प्लांट कार्यालये यांमध्ये याची माहीती द्यावी ही नम्र विनंती.
खालील लिंक वापरून आपण या VC मध्ये सहभागी होऊ शकता.
https://meet.google.com/jvt-ugwi-cja
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन ,
मान्यताप्राप्त युनियन ,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई