उद्या दि. ०४.०७.२०२६ रोजी चेन्नई येथे आयोजित आर अँड पी बैठकीसाठी पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन (पीईयु), ओएनजीसी मुंबई विभागाच्या वतीने खालील पदाधिकाऱ्यांची संघटनेचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

संघटनेचे प्रतिनिधी :
मा. श्री. सुरेश एच. ननावरे साहेब
उपाध्यक्ष, पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन (पीईयु), ओएनजीसी (डब्ल्यूओयु)

निरीक्षक :
मा. श्री. दत्ताराम आर. तावडे साहेब
उपसरचिटणीस, पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन (पीईयु), ओएनजीसी (डब्ल्यूओयु)

दोन्ही मान्यवरांना सुखद प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा तसेच बैठकीसाठी हार्दिक शुभेच्छा!!

टीम पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन, ओएनजीसी, मुंबई

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.