Attention all :

Petroleum Employees Union, Mumbai is fighting a legal battle against the unjust 21-day duty pattern during the monsoon.
In this regard, the Hon. CGIT Nagpur delivered a historic judgment on May 15, 2026, stating that “workers must be paid overtime (OT) for the 7 days from the 15th to the 21st day.”

The management has approached the
Hon. Bombay High Court against this decision of the Hon.CGIT.
The hearing for this case took place on June 22, 2026, in the Hon. Bombay High Court. Since the union received the petition just two days ago, the union’s lawyers requested a next date to get time to file the reply to the petition.

Accordingly, the next hearing will be held on Tuesday July 14, 2026, in the Hon. Bombay High Court.

बंधू आणि भगिनींनो,

मान्सुन मधील २१ दिवसांच्या अन्यायकारी ड्युटी पॅटर्न विरोधात फक्त पेट्रोलियम एम्प्लाईज युनियन, मुंबई कायदेशीर लढा देत आहे. या संदर्भात मा. CGIT नागपुर यांनी १५ मे २६ रोजी ” कामगारांना १५ ते २१ या ०७ दिवसांचा ओटी दयावा लागेल ” असा ऐतिहासिक निर्णय दिला आहे.

व्यवस्थापनाने मा. CGIT च्या सदर निर्णया विरुद्ध मा. मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. दि.२२.०६.२०२६ सदर प्रकरणाची सुनावणी मा. मुंबई हायकोर्टात झाली. यासंदर्भात फक्त ०२ दिवसांपूर्वीच पीटीशन प्राप्त झाल्याने युनियनच्या वकिलांनी पीटीशन ला उत्तर देण्यासाठी वेळ मिळावा म्हणुन पुढील तारीख मागितली, त्यानुसार पुढील सुनावणी मंगळवार दि. १४.०७.२०२६ रोजी मा. मुंबई हायकोर्टात होणार आहे.

–पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू. ओ. यु, ओएनजीसी, मुंबई

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.