Celebration of 396 birth anniversary of Shri Chatrapati Shivaji maharaj on 19.02.26 at Vasudhara Bhavan ONGC :

प्रिय बंधू आणि भगिनींनो,

आज वसुधारा भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात, हर्षोल्लासात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली.

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. उपस्थित सर्व कर्मचारी आणि अधिकारी बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत जाणता राजाला अभिवादन केले.

कार्यक्रमातील काही क्षणचित्रे पुढीलप्रमाणे:

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई

Team PEU

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.