पुढील प्रमाणे कार्यवाही प्रत्येक ऑफशोअर Installation वर “Work to Rule” नुसार करायची आहे:
१. दि. १०/११/२०२५ रोजी सोबत जोडलेल्या PPE Format नुसार जे PPE items आपल्या कडे उपलब्ध नसतील किंवा वापरण्यायोग्य नसतील त्याची माहीती आपल्या नावा समोर लिहुन प्लॅटफार्म / रीग वर OIM ला देणे. याची एक प्रत युनियन ला patil_sj@ongc.co.in वर मेल करणे.
- १२.११.२५ पासून १७.११.२५ पर्यंत दररोज “Intemation of daily activity” वाल्या format नुसार त्या त्या दिवशी झालेल्या “Work to Rule” संदर्भातील कार्यक्रमाची माहीती देणे.
3. “STOP CARD” संदर्भातील ओनजीसी ची ऑफीस ऑर्डर आणि फार्म सोबत जोडत आहोत. जिथे जिथे काम unsafe वाटेल तिथे आपण हा फार्म/ कार्ड भरून दया आणि याची माहिती युनियनला ही दया.