कामगार बंधु व भगिनींनो,
दिनांक २४ फेब्रुवारी २०२१ रोजी ०४ मार्चपासुन च्या hunger strike संदर्भात जे लेटर आपण मॅनेजमेंट ला लिहिले होते, त्या लेटर संदर्भात आज पुन्हा दिनांक ०३ मार्च २०२१ रोजी मॅनेजमेंट ने आपल्याला मीटिंग साठी बोलवले होते.
पि.ई.यु. तर्फे श्री सुरेश ननावरे साहेब, श्री संतोष पाटील साहेब व श्री संदीप रेवंडकर साहेब उपस्थित होते व मॅनेजमेंट तर्फे HRO सुनील सिंग साहेब, All Head HR व IR श्री गणेशन साहेब उपस्थित होते.
मीटिंग मध्ये त्यांनी सांगितलं की ODL वर्ष – २०२० संदर्भात Director HR कडून Approval मिळाले आहे आणि त्याची order लवकरच येईल.
व आज काही कारणास्तव EDs उपलब्ध नसल्यामुळे OT आणि १४ किंवा २१ दिवसांसंदर्भातची चर्चा दिनांक ०५ मार्च ला सायंकाळी ०४.३० वाजता घेण्याचे आपल्याला लिखित स्वरूपात कळविले आहे.
मॅनेजमेंट च्या विनंती नुसार आपण आपला ०४ तारखेचा hunger fast postpone करीत आहोत व पुढील Action प्लॅन कळविण्यात येईल.
कामगार एकता जिंदाबाद
पि.ई.यु जिंदाबाद
*पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन (मुंबई)*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
