Category Archives: Uncategorized
Case Status: Next Date : Monday20.07.2026 2. Mumbai Highcourt Matter of 2026 (21 Days Offshore Duty) in front of Justice Marne Next Date in September 2026.After the decision on the 2025 Matter.
प्रिय कर्मचारी बंधू-भगिनींनो, दिनांक ०४.०७.२०२६ रोजी चेन्नई येथे पार पडलेल्या भरती व पदोन्नती (आर अँड पी) बैठकीतील महत्त्वपूर्ण घडामोडी तसेच उच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणाबाबतची अद्ययावत माहिती सर्व ऑफशोअर व ऑनशोअर कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी *मंगळवारी रात्री ठीक ०८:४५ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स* द्वारा … Continue reading