3️⃣भूख हड़ताल का तीसरा दिन….3 आज दिनांक 06.11.2025, समय प्रातः 05.00 बजे…. साथियों, हमारे सभी साथी 2 दिन से वसुधरा भवन के सामने भूख हड़ताल पर बैठे हैं, दिनांक 04.11.2025 से किसी भी आंदोलनकारी ने कुछ नहीं खाया है,प्रबंधन द्वारा नियुक्त डॉक्टर समय-समय पर सभी की जांच कर रहे हैं, इनमें करीब 5 दोस्तों की बीपी शुगर के कारण तबियत बिगड़ गई है, सभी को सिर दर्द और अत्यधिक कमजोरी है, सभी का एक ही दृढ़ निश्चय है कि चाहे कुछ भी हो जाए, कोई भी पीछे नहीं हटेगा,आज का दिन बहुत महत्वपूर्ण होने वाला है, आज हम उरण, ऑफशोर में भूख हड़ताल करेंगे, अगर प्रबंधन अगले एक-दो दिनों में कोई सकारात्मक समाधान नहीं निकाल पाता है, तो हम सभी, हमारे सहकर्मी और मित्र, भोजन और पानी का त्याग करने के साथ-साथ भूख हड़ताल भी करेंगे।उसके बाद जो भी नुकसान होगा उसकी जिम्मेदारी ओएनजीसी प्रबंधन की होगी… आज से अगले 2 दिन बहुत महत्वपूर्ण होने वाले हैं, मैं सभी से हाथ जोड़कर निवेदन करता हूं कि आज से सभी लोग बड़ी संख्या में वसुधरा भवन में इस आंदोलन में भाग लें…अभी नहीं तो कभी नहीं। ये लड़ाई हमारे अस्तित्व की है।

3️⃣आमरण उपोषण दिवस 3. आज दि 06.11.2025, वेळ पहाटे 05.00…. मित्रांनो,आपले सर्व सहकारी 2 दिवसांपासून वसुधरा भवन समोर आमरण उपोषणाला बसलेले आहे,04.11.2025 पासून कुठल्याही आंदोलनकर्त्यांनी काहीही खाल्लेले नाही,managment ने नेमून दिलेले doctor सर्वांची वेळोवेळी तपासणी करत आहे, त्यात जवळपास 5 मित्रांना बीपी शुगर मुळे तब्येत खालावली आहे,सर्वांना डोकेदुखी आणि प्रचंड weakness आहे,सर्वांचा एकच निर्धार आहे की काही झाले तरी कुणीही मागे हटणार नाही, आजचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे,आज आमच्यासोबतच ऑफशोअर, उरण या ठिकाणी ही hunger strike होणार आहे,येणाऱ्या एक दोन दिवसात managment जर काही सकारात्मक तोडगा काढू शकली नाही तरी आम्ही सर्व सहकारी मित्र अन्नत्यागा सोबतच पाण्याचाही त्या करू,त्यापुढे होणाऱ्या नुकसानाला ongc management जबाबदार असेल… आज पासून येणारे 2 दिवस खूप महत्वाचा असणार आहे, सर्वांना हात जोडून विनंती आहे की आजपासून सर्वांनी या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने वसुधरा भवन येथे सहभागी व्हावं…आता नाही तर कधीच नाही. हा लढा आपल्या अस्तित्वासाठी..

जय महाराष्ट्र

Posted in Uncategorized | Comments Off on

बंधू आणि भगिनींनो,

आपल्या हक्काचा National Holiday चा ओव्हरटाईम, EXTRA डयुटीचा c-off व्यवस्थापनाने बंद केला आहे. प्लांन्ट्स मध्ये GH चा ओवरटाइम व्यवस्थापनाने बंद केला आहे. डांगरी आणि सेफ्टी शुज सारखी PPE देण्यास मैनेजमेंट अजूनही असमर्थ आहे. फुड बॉक्स ही ७ दिवसांच्या ऐवजी १०-१२ दिवसांनी येतोय.

हे सगळे असताना मात्र व्यवस्थापन ऑफशोअर ला पाण्याच्या बाटल्या पाठवणे बंद करून त्याऐवजी Water Maker चे पाणी पिण्यास सुरवात करू पाहत आहे.

या अन्यायाविरुद्ध पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनचे तीव्र आंदोलन आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी VC चे आयोजन करण्यात आले आहे. आज दि.०५.११.२५ रात्री ०८.४५ वा पुढील लिंक वर क्लिक करून आपण VC त सहभागी होऊ शकता:

https://meet.google.com/yag-ivki-pai

कामगार एकता जिंदाबाद!

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई

Posted in Uncategorized | Comments Off on

Posted in Uncategorized | Comments Off on

Posted in Uncategorized | Comments Off on

बंधू आणि भगिनींनो,

आपल्या हक्काचा National Holiday चा ओव्हरटाईम, EXTRA डयुटीचा c-off व्यवस्थापनाने बंद केला आहे. प्लांन्ट्स मध्ये GH चा ओवरटाइम व्यवस्थापनाने बंद केला आहे. डांगरी आणि सेफ्टी शुज सारखी PPE देण्यास मैनेजमेंट अजूनही असमर्थ आहे. फुड बॉक्स ही ७ दिवसांच्या ऐवजी १०-१२ दिवसांनी येतोय.

हे सगळे असताना मात्र व्यवस्थापन ऑफशोअर ला पाण्याच्या बाटल्या पाठवणे बंद करून त्याऐवजी Water Maker चे पाणी पिण्यास सुरवात करू पाहत आहे.

या अन्यायाविरुद्ध पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनचे तीव्र आंदोलन आज ४ तारखेपासुन सुरु झाले आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी VC चे आयोजन करण्यात आले आहे. आज दि.०४.११.२५ रात्री ०८.४५ वा पुढील लिंक वर क्लिक करून आपण VC त सहभागी होऊ शकता:

https://meet.google.com/yag-ivki-pai

कामगार एकता जिंदाबाद!

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई

Posted in Uncategorized | Comments Off on