Posted in Uncategorized | Comments Off on

Posted in Uncategorized | Comments Off on

Posted in Uncategorized | Comments Off on

Concilation dated 17.11.2025:

Posted in Uncategorized | Comments Off on

बंधू आणि भगिनींनो,

आत्तापर्यंत झालेल्या घडामोडींची आणि यापुढील आपल्या वाटचालीची माहिती देण्याकरिता आज दि.१७.११.२५ रोजी रात्री ठीक ९.१५ वाजता तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

पुढील लिंक वर क्लिक करून आपण VC मध्ये सहभागी होऊ शकता:

https://meet.google.com/nyu-aurc-nsp

सर्वांना विनंती आहे की ऑफशोअर मध्ये एकाच जागी जमून मीटिंग मध्ये सहभागी व्हावे जेणे करून जास्तीत जास्त लोकांना मीटिंग मध्ये सहभागी होता येईल.

कामगार एकता जिंदाबाद!
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई

Posted in Uncategorized | Comments Off on