Posted in Uncategorized | Comments Off on

Posted in Uncategorized | Comments Off on

Posted in Uncategorized | Comments Off on

Posted in Uncategorized | Comments Off on

बंधू आणि भगिनींनो,

  आपल्या हक्काचा  National Holiday चा ओव्हरटाईम, EXTRA डयुटीचा c-off व्यवस्थापनाने बंद झाल्याच्या विरोधात. प्लांन्ट्स मध्ये GH चा ओवरटाइम व्यवस्थापनाने बंद केला आहे. डांगरी आणि सेफ्टी शुज सारखी PPE देण्यास मैनेजमेंट अजूनही पुढाकार घेत नाही. फुड बॉक्स ही ७ दिवसांच्या ऐवजी १०-१२ दिवसांनी येतोय.

  हे सगळे असताना मात्र व्यवस्थापन ऑफशोअर ला पाण्याच्या बाटल्या पाठवणे बंद करून त्याऐवजी Water Maker चे पाणी पिण्यास सुरवात करू पाहत आहे.

  या अन्यायाविरुद्ध पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनचे तीव्र आंदोलन आज आंदोलनाचा ४ था दिवस आहे.  यासंदर्भात चर्चा करण्यासाठी VC चे आयोजन करण्यात आले आहे. आज दि.०७.११.२५ रात्री ०९.१५ वा  पुढील लिंक वर क्लिक करून आपण VC त सहभागी होऊ शकता:

https://meet.google.com/yag-ivki-pai

कामगार एकता जिंदाबाद!

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई

Posted in Uncategorized | Comments Off on