महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२वी जयंती व वसुधारा भवन येथील नवीन कार्यालयाच्या उद् घाटन सोहळ्याचे काही छायाचित्र:
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🙏🏻वंदन आपल्या राजाला !🙏🏻
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२वी जयंतीपेट्रोलियम एम्प्लॉयीज युनियन तर्फे
सोमवार दि. २१/०२/२०२२ रोजी ओ.एन.जी.सी., वसुंधरा भवन येथे सकाळी. ११:०० वाजता आयोजित करण्यात आलेली असून सर्वानी उपस्थित राहून या महासोहळ्याची शोभा वाढवावी.
यासोबतच आपल्या सर्वांकरिता आनंदाची बातमी,
आपल्या सर्वांच्या सुविधेकरिता पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन चे नवीन कार्यालय ओ.एन.जी.सी., वसुंधरा भवन, पहिला मजला, कार्यालय क्रमांक ११८ येथे सुरु करण्यात येणार आहे व त्याचे देखील उदघाटन याच शुभ प्रसंगी करण्यात येणार आहे तरी आपण सर्वानी उपस्थित राहून या दोन्ही सोहळ्यांचा भाग बनावे हि नम्र विनंती.
संतोष ज पाटील
जनरल सेक्रेटरी
🚩पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन, (डब्लू.ओ.यु.) 🚩
बंधू आणि भगिनींनो,
CSSS या ONGC च्या WELFARE SCHEME मध्ये असलेल्या तरतुदीप्रमाणे मिळत असलेल्या भरपाई स्वरूपातील रक्कमे मध्ये झालेली वाढ हि 01/01/2022 पासून लागू करण्यात आली असून या पूर्वीच्या सर्व ऑर्डर्स या प्रत्येक DUE YEAR च्या जून महिन्यापासून लागू करण्यात आलेल्या असून जवळ 2-3 वर्ष BACK DATED देखील जून महिन्याकरिता करिता लागू करण्यात आल्या आहेत.
याचप्रमाणे यावेळच्या ऑर्डर मध्ये देखील आताच्या जानेवारी-2022 ऐवजी JUNE-2021 EFFECTIVE DATE केल्यास SCHEME च्या तरतुदीप्रमाणे या कालावधीमध्ये सदर CLAIM असणाऱ्या DEPENDENTना याचा खऱ्या अर्थाने फायदा होईल याच करीता पेट्रोलियम एम्प्लॉयीस युनियन कडून हा छोटासा प्रयत्न.
संतोष ज पाटील.
जनरल सेक्रेटरी
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन
🚩मित्रांनो, 🚩
दि. 18/01/2022 रोजी तसेच दि.31/01/2022 रोजी ठरल्याप्रमाणे आज दि. 01/02/2022 रोजी वसुधारा भवन येथे आयोजित आस्थापन आणि सर्व collectives मधील मीटिंग करीता पेट्रोलियम एम्प्लॉयीस युनियनतर्फे श्री संतोष पाटील साहेब G.S.PEU, श्री दत्ता तावडे SEC. PEU, तसेच श्री.उमेश जमखंडे JT.SEC DRILLING, PEU उपस्थित होते.
आपल्या ऑफशोर मधील बांधवांच्या विविध समस्यांवर चर्चा झाली त्यापैकी काही महत्वाच्या बाबी खालील प्रमाणे:-
1) हॉटेल quarantinne चा कालावधी कमी करावा हि मागणी आपण सुरवातीपासून लावून धरली त्यावर आस्थापनेकडे हॉटेल च्या पहिल्याच दिवशी टेस्टिंग ची मागणी सर्व कलेक्टिव्हस तर्फे करण्यात आली ज्यावर सर्व उपलब्धता पाहून आस्थापनेने त्याच दिवशी टेस्टिंग करण्याचे व रिपोर्ट आल्यावर लगेचच ऑफशोर ला पाठवण्याचे मान्य केले आहे.
2) त्याकरीता ADDITIONAL टेस्टिंग agency बरोबर टायअप करून दिवसात 2 वेळा टेस्टिंग करण्याची व्यवस्था करण्याकरिता मेडिकल इंचार्जे यांनी मान्य केले आहे.
3)हॉटेल QUARANTINE मध्ये असताना मेनू मध्ये सुधारणा करण्याचे तसेच ( CHOICE MENU) इतरही पर्याय पडताळण्याचे हॉस्पिटॅलिटी विभागाने मान्य केले आहे.
4) यापुढील review मीटिंग देखील लवकरच करण्याचे आस्थापनेने मान्य केले असून पुढील review मीटिंग मध्ये RTPCR TESTING AT HOME (घरून येताना RTPCR टेस्ट) ची मागणी आपण केली आहे. यावर आस्थापनेने पुढील मीटिंग मध्ये चर्चा करण्याचे आश्वासन आस्थापनेने दिले आहे.
संतोष ज पाटील.
G.S.
पेट्रोलियम एम्प्लॉयीस युनियन, मुंबई. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
[blink] New [/blink]
ऑफशोर मधील बांधवांनो आणि भगिनींनो
आज दिनांक ०५/०१/२०२२ रोजी Drilling management आणि Asset management बरोबर PEU च्या पदाधिकाऱ्यांन ची meeting झाली,
त्यानुसार PEU चे GS संतोष पाटील साहेब, DGS संदीप रेवंडकर साहेब व वसुधरा चे Secretary ख्वाजा शेख साहेब व management तर्फे श्री माधवन साहेब उपस्थित होते.
सध्याची मुंबई मधली covid ची स्थिती पाहता, management नि तात्पुरतं ०२ महिन्या पर्यंत २८ दिवसांची ड्युटी (offshore) ला करण्याचे ठरवले आहे व ०७ दिवसाचा Quarantine चालू करणार आहेत.
उद्या पासून नवीन Crew ला हॉटेल ला Quarantine साठी बोलावण्यात येणार नाही, जे हॉटेल ला आले आहेत त्यांचाच फक्त Crew change होणार आहे.
त्या वरून PEU ने आपली भूमिका स्पष्ट केली की,
1)employee ला १४ दिवसांच्या नंतर चे नियमानुसार १२ तासा चा OT मिळाला पाहिजे ,
व मागील राहिलेला सर्व OT Clear करावं
2) जर कोणाला offshore ला emergency असेल तर त्याला त्वरित उतरवण्याची व्यवस्था करावी
3) जर येणाऱ्या काळात covid ची स्थिती गंभीर झाली तर employees ला offshore वरून घरी व घरून offshore वर येण्या जाण्या साठी पहिल्या सारखी गाडी किंवा bus ची arrangement करावी
ही आपली भूमिका आपण त्यांच्या कडे मंडळी आहे.
जर कोणत्याही employee ला offshore मध्ये काहीही अडचण असेल तर त्यांनी PEU चे GS किंवा पदाधिकाऱ्यांना संपर्क करावा
🚩🚩 पेट्रोलियम एम्प्लॉईस युनियन (मुंबई) 🚩🚩








