Category Archives: Uncategorized
ऑफशोर स्थित,प्रिय बांधवांनो, कोविड-१९ दरम्यानच्या प्रलंबित ओव्हरटाईम बाबत काल दि. २९.०१.२०२५ रोजी मा. सहा.कामगार आयुक्त साहेब यांच्या कार्यालयात व्यवस्थापना बरोबर चर्चा पार पडली. सदर चर्चे दरम्यान मागील मीटिंग प्रमाणे कोणतीही चर्चा आस्थपनेबरोबर झाली नसल्याचे आपण निदर्शनास आणून दिले त्यावेळी व्यवस्थापनाने … Continue reading
ऑफ़शोर स्थित,प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, कोविड-१९ दरम्यानच्या प्रलंबित ओव्हरटाईम बाबत आज दि. १४.०१.२०२५ रोजी मा. लेबर कमिशनर साहेबांच्या कार्यालयात मिटिंग पार पडली. सदर मिटिंग मध्ये, संसदीय समिती(पार्लमेंटरी कमिटी) मुंबई मध्ये आली आहे व तिची व्यवस्था करण्यामध्ये आम्ही तसेच मुख्यालय (Headquarter) … Continue reading