Category Archives: Uncategorized
प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपणास माहीतच आहे की, व्यवस्थापन मॉन्सून दरम्यानच्या काळात ऑफ़शोअरच्या १४ दिवस ऑन-ऑफ ड्युटी पॅटर्नला बदलवून २१ दिवस ऑन-ऑफ ड्युटी पॅटर्न करण्याच्या मनसुब्यात आहे. याद्वारे सातत्याने कामगारांवर अन्यायकारक धोरणं लादण्याचा प्रयत्न करु पाहणाऱ्या व्यवस्थापना विरोधार्थ पेट्रोलियम एम्प्लॉईज … Continue reading
बंधू आणि भगिनींनो, पेट्रोलियम एम्प्लॉइस युनियनचे मान्यता प्राप्ती पासून सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यश आले असून TENURE BASE एम्प्लॉइज चे बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले WAGE REVISION आपल्या आस्थापना बरोबर झालेल्या मीटिंगमध्ये ठरलेल्या मिनिट्स प्रमाणे ०१/०१/२०२४ पासून मान्य करण्यात आले असून त्याची … Continue reading
प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपणास माहीतच आहे की, एम्प्लॉईजची मेडिकल बिल्स क्लेम करण्याची पद्धत बदलली असून, आता ती TPA मार्फत होत आहे. त्या अनुषंगाने व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांसाठी तिन्ही कार्यालयं आणि हेलिबेस येथे TPA हेल्पडेस्कची व्यवस्था केली आहे. त्यानुसार हेलिबेस येथे TPA … Continue reading