Category Archives: Uncategorized

प्रिय बंधू आणि भगिनींनो, अस्थापनेच्या २१ दिवसाच्या एकतर्फी निर्णयाचा विरोधातील महत्वाच्या घडामोडीच्या माहितीकरिता व पेट्रोलियम एम्प्लॉयीज युनियन च्या यापुढील रणनीती संदर्भात चर्चा करण्यासाठी आज दी.०७/०५/२०२५ रात्री ९.१५वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग चे आयोजन करण्यात आले आहे. पुढील link वर क्लिक करून आपण … Continue reading

Posted in Uncategorized | Comments Off on

प्रिय बंधू आणि भगिनींनो, चालु घडामोडी बद्दल माहिती देण्यासाठी व पुढील वाटचाली संदर्भात चर्चा करण्यासाठी आज संध्याकाळी 9 वा. VC चे आयोजन करण्यात आली आहे. पुढील link वर क्लिक करून आपण meeting join करू शकता: https://meet.google.com/gqw-mwqv-tbu पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,मान्यताप्राप्त युनियन,डब्ल्यू.ओ.यु, … Continue reading

Posted in Uncategorized | Comments Off on

Posted in Uncategorized | Comments Off on

प्रिय बंधू आणि भगिनींनो, सध्याची ज्वलंत बाब म्हणजे व्यवस्थापन ऑफ़शोअरच्या ड्युटी पॅटर्न मध्ये बदल करू पाहत आहे. संदर्भित विषयावर आज दि. २४ एप्रिल, २०२५ रोजी मा. विभागीय कामगार आयुक्त (केंद्रीय) यांच्या कार्यालयात बैठक पार पडली. दरम्यान पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनने, आपण … Continue reading

Posted in Uncategorized | Comments Off on

प्रिय बंधू आणि भगिनींनो, संभाजी नगर व आजूबाजूला राहणाऱ्या आपल्या कामगारांना वैद्यकीय सोयीसाठी संभाजी नगर येथे कोणतेही मोठे हॉस्पिटल ओएनजीसीच्या पॅनल वर नसल्याने त्यांना मुंबई किंवा पुणे येथे जावे लागत होते. हा विचार लक्षात घेता, मान्यता प्राप्ती नंतर संभाजी नगर … Continue reading

Posted in Uncategorized | Comments Off on