PEU Letter on Undue Harassment by Management to Crew Members of Rig Sagar Shakti – 28.09.2020

Posted in Uncategorized | Comments Off on

PEU Letter regarding the technical snags happening regularly in Choppers plying offshore Employees.
Dt : 28.09.2020

Posted in Uncategorized | Comments Off on

P.E.U Letter 15.09.2020 : Ultimatum regarding due compensation for duties performed beyond prescribed duty period by all Offshore & Onshore Employees of W.O.U.

Posted in Uncategorized | Comments Off on

Posted in Uncategorized | Comments Off on

आपल्या माहितीकरिता,

आज दि १२/०९/२०२०रोजी सकाळी हेलिबसे येथून MNW व WIN च्या एकूण १० प्रवाश्यांना (०७ ONGC +०३CONTRACTUAL) घेऊन जाणारे ग्लोबल वेक्टरा या कंपनीचे VT- RRE हे हेलिकॉप्टर TECHNICAL SNAG मुळे मुंबई ला सर्व प्रवाश्यांना सुखरूप घेऊन परतले आहे,
परंतु अश्या वेळी हेलिबसे येथे कोणीही वरिष्ठ अधिकारी तसेच हेलिकॉप्टर सेफ्टी ऑफिसर्स जे ONGC ने नियुक्त केले आहेत ते देखील उपलब्ध नसल्याची गंभीर दखल पेट्रोलियम एम्प्लॉईस युनियन ने घेऊन त्वरित अस्थापनेशी संपर्क साधून प्रसंगाच्या गंभीर्याबाबत आणि अस्थापणेच्या निष्काळजीपणाबाबत ताशेरे ओढले आणि ही बाब यापूर्वीही आपण वारंवार निदर्शनास आणून दिल्याचे नमूद केले,
त्यामुळे खडबडून जागे होऊन आता अस्थापणेतर्फे वरिष्ठ आता हेलिबसे येथे पोहोचले असून सदर घटनेची चौकशी चालू आहे.
हेलिकॉप्टर सुरक्षितता तसेच हेलिबेस येथील ऑफशोरला जाणाऱ्या एम्प्लॉईसच्या सुरक्षिततेकरीत उपाययोजना यासंदर्भात अस्थापणेने केलेले दुर्लक्ष आणि ग्लोबल वेक्टरा च्याच हॅलोकॉप्टर ला येणारे technical snag ही धोकादायक बाब असल्याचे देखील आपण अस्थापनेसमोर प्रखर पणे मांडले तसेच आधी VT- GVR हेलिकॉप्टर allot केलेले असताना अचानक ऐनवेळी हेलिकॉप्टर का बदलण्यात आले तसेच इतर सुरक्षिततेच्या बाबींच्या सखोल चौकशी ची मागणी पेट्रोलियम एम्प्लॉईस युनियन तर्फे करण्यात आलेली आहे.

पेट्रोलियम एम्प्लॉईस युनियन, मुंबई.

Posted in Uncategorized | Comments Off on