[blink]New[/blink]
🚩मित्रहो नमस्कार, 🚩
दि. 18/12/2020 रोजी मा श्रम आयुक्त यांच्या दालनामध्ये दु. 2 वाजता मिटिंग संपन्न झाली युनियन तर्फे श्री.सुरेश ननावरे साहेब(GEN SEC, P.E.U.) श्री.संतोष पाटील साहेब(D.G.S., PEU) उपस्थित होते. मा.श्रम आयुक्त मॅडम यांची MANDATORY TRAINING असून देखील त्यांनी आपला वेळ दिला,
मा. श्रम आयुक्त मॅडम यांच्या विनंतीनुसार आस्थापनेला 7 दिवसाची मुदत देण्यात आली आहे परंतु या 7 दिवसांच्या आत युनियन बरोबर अंतर्गत मीटिंग घेऊन अपेक्षित निर्णयासह दि 28/12/2020 ला उपस्थित राहण्यास आदेश दिले आहेत.
तसेच दि. 28/12/2020 रोजी संध्या. 5 वा असणाऱ्या मीटिंग मध्ये अपेक्षित प्रतिसाद *न मिळाल्यास पेट्रोलियम एम्प्लॉयीस युनियन आंदोलनाचा पवित्रा उचलणे अपरिहार्य असल्याचे सदर मीटिंग मध्ये आपण स्पष्ट केले आहे.
*TEAM PEU,मुंबई.
🚩🚩🚩🚩🚩*🚩🚩🚩🚩🚩