प्रिय बंधू आणि भगिनींनो,

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन, मुंबई कडुन यंदाच्या २१ दिवसांच्या अन्यायी ड्यूटी पॅटर्न विरोधात मा. उच्च न्यायालयात Writ Petition दाखल करण्यात आली होती, त्यावर दि. ०७.०५.२६ रोजी मा. उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

पेट्रोलियम एम्लाईज युनियन च्या वकिलांनी केलेल्या मुद्देसूद युक्तिवादामुळे मा. उच्च न्यायालयाने दि.१५/०५/२६ च्या आत CGIT नागपुर यांस तातडीची सुनावणी घेण्याचे निर्देष दिले आहेत.

( CGIT-2 मुंबई येथे न्यायाधिश नसल्यामुळे सुनावणी नागपुर येथील CGIT त घेण्यात येणार आहे.)

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्लू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.