बंधू आणि भगिनींनो,

सर्व बांधवांना आणि भगिनीना इंग्रजी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपल्या अभूतपूर्व झालेल्या आंदोलना नंतर झालेल्या त्यापुढील घडामोडी आणि आपल्या विवध मागण्याची असलेली सध्यस्थिती यावर महत्त्वाची चर्चा करण्या करिता उद्या दि.०१/०१/२०२६ रोजी रात्री ठीक ९.०० वाजता व्हीसी द्वारे बैठक आयोजित करण्यात आली आहे.

पुढील लिंक वर क्लिक करून आपण VC मध्ये सहभागी होऊ शकता.

http://meet.google.com/yqc-wcgg-bhk

कामगार एकता जिंदाबाद!

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन ,
मान्यताप्राप्त युनियन ,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.