प्रिय बंधू आणि भगिनींनो,
चालु घडामोडी बद्दल माहिती देण्यासाठी व पुढील वाटचाली संदर्भात चर्चा करण्यासाठी आज संध्याकाळी 9 वा. VC चे आयोजन करण्यात आली आहे. पुढील link वर क्लिक करून आपण meeting join करू शकता:
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई