|गुढीपाडवा उत्सव|
. मंगळवार, दिनांक ०१/०४/२०२५ रोजी पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन, वसुधरा भवन टीम तर्फे वसुधरा भवन येथे सकाळी ठीक ०८.४५ वाजता गुढीपाडवा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुढी पूजन व त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होईल याची नोंद घ्यावी.
- तरी आपण सर्वानी उपस्थित राहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.
- पेट्रोलियम एम्प्लॉइस युनियन,
- मान्यताप्राप्त युनियन,
- डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी,मुंबई
