ऑफ़शोर स्थित,
प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो,

कोविड-१९ दरम्यानच्या प्रलंबित ओव्हरटाईम बाबत आज दि. १४.०१.२०२५ रोजी मा. लेबर कमिशनर साहेबांच्या कार्यालयात मिटिंग पार पडली.

सदर मिटिंग मध्ये, संसदीय समिती(पार्लमेंटरी कमिटी) मुंबई मध्ये आली आहे व तिची व्यवस्था करण्यामध्ये आम्ही तसेच मुख्यालय (Headquarter) देखील व्यस्त आहे असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. चर्चेअंती मा. लेबर कमिशनर साहेब यांच्या कार्यालयाकडून बुधवार दि. २९.०१.२०२५ ही पुढील तारीख देण्यात आली आहे.

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्ल्यू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.