बंधू आणि भगिनींनो..,
२१ दिवसांच्या on/off संदर्भात सध्याच्या घडामोडीचा आढावा घेण्यासाठी, तसेच उद्यापासून सुरु होणाऱ्या ” work without food” संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आज दि. १९.०६.२०२४, रोजी रात्री ठीक ०९:०० वाजता पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन आपल्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सविस्तर चर्चा करणार आहे, याकरीता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून जास्तीत जास्त प्रमाणत एकाच ID वरून जॉईन करण्याचा प्रयत्न करा…!
https://meet.google.com/htp-hodz-cia
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्लू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई