[blink] New [/blink]
मित्रहो !!
०४ ही युनियनच्या कंत्राटी कामगारांनी संपाला दिलेल्या उत्स्पूर्त प्रतिसादामुळे ओ.एन.जी.सी व्यवस्थापनाने त्याची दखल घेत आपल्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेऊन सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.
त्यामुळे आपण हा संप तूर्तास मागे घेत आहोत.
मीटिंगचा सविस्तर वृत्तांत थोड्या वेळातच आपल्याला कळवण्यात येईल.
🚩कामगार एकता जिंदाबाद !!🚩
🚩पेट्रोलियम एम्प्लॉइज युनियन🚩
🚩जनरल एम्प्लॉइज असोसिएशन🚩