Report issues related to Overtime

मित्रानो !! ,
आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि एकजुटिला आलेल्या यशामुळे आपल्या प्लॅटफॉर्मस व रीगस वर Overtime Sanction करण्यास सुरुवात झाली आहे.
या संदर्भात आपणास कोणतीही शंका अथवा समस्या आल्यास कृपया PEU च्या कार्यालयाशी व पदाधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधावा.

Overtime संदर्भात काहीही अडचणी येत असतील तर खाली दिलेल्या Link वर Click करून आपले Details भरून गुगल फॉर्म सबमिट करा.
पेट्रोलियम एम्लोइज युनियन आपल्या अडचणी नक्की सोडवेल.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScjDLzGg2EzIpgtGx9tdx9U6gQRoeY4tFXKxGpDboDKb1V-cQ/viewform

🙏 पेट्रोलियम एम्प्लॉईस युनियन जिंदाबाद !!
🚩🚩🚩🚩

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.