🚩पेट्रोलियम एम्प्लॉईस युनियन🚩
🙏नमस्कार,
दिनांक ०७/०४/२०२१ रोजी आपले पदाधिकारी
*श्री.सुरेश ननावरे साहेब,G S,PEU, *श्री. संतोष पाटील साहेब* DGS, PEU
यांची रिजनल लेबर कमिशनर आणि श्री.गणेशन साहेब इन्चार्ज आय.आर. सोबत लेबर कमिशनर ऑफिस मध्ये ओव्हर टाईम विषयांवर बैठक झाली. मॅनेजमेंट च्या बाजूने गणेशन साहेबांनी कमिशनर समोर सांगितले की मॅनेजमेंट २१ दिवसांनंतर केलेल्या ड्युटीचा ओव्हरटाईम देण्यास तत्वतः तयार आहे.
युनियन ने आपला १४ दिवसांनंतर मिळणाऱ्या हक्काच्या ओव्हर टाईम साठी मागणी ठेवली.यावर मॅनेजमेंट ने लेबर कमिशनर ला सांगितले की याच्या निर्णयासाठी
हेड क्वार्टर वरून वरिष्ठ अधिकाऱ्यांना, लेबर कमिशनर ऑफिस मध्ये बोलावले तरीही चालेल, त्यामुळे मीटिंगसाठी पुढच्या तारखेला हेड ऑफिस वरून अधिकारी यावे अथवा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मीटिंग करावी असे लिखित आश्वासन घेवून पुढची तारीख ०४/०५/२०२१. घेतली आहे, तसेच बाय लॅटरल मीटिंग चालू ठेवाव्यात अशी सूचना माननिय लेबर कमिशनर मॅडमनी केलेली आहे.
सोबत आजच्या मीटिंग बाबतचा सगळ्यांच्या सह्या असलेला पेपर जोडत आहोत.
सुरक्षित रहा, सोशल डीस्टनसिंगचे पालन करा,CAB फॉलो करा…
🚩पेट्रोलियम एम्प्लॉईस युनियन
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

