Category Archives: Uncategorized
प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्या न्याय्य हक्कांच्या रक्षणासाठी आणि सुरक्षिततेसाठी पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन सदैव कटिबद्ध राहिली आहे. आज युनियनच्या वतीने जनरल सेक्रेटरी मा. वैभव लवेकर साहेब, उपाध्यक्ष मा. सुरेश ननवरे साहेब, डेप्युटी जनरल सेक्रेटरी श्री. ख्वाजा शेख साहेब व डेप्युटी … Continue reading
क्रांतीसूर्याला अभिवादन आणि श्रमिक शक्तीचा जागर! १४ एप्रिल – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा! कामगारांच्या हक्कांसाठी आणि सन्मानासाठी लढणाऱ्या प्रत्येक संघटनेसाठी बाबासाहेबांचे विचार हाच एकमेव प्रकाशस्तंभ आहेत. “ शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा … Continue reading