Author Archives: Manoj Geet
“जेव्हा एखादा कामगार कर्मचारी श्रेणीतून अधिकारी पदावर जातो,तेव्हा तो प्रवास सोपा नसतो.त्यात वर्षांची मेहनत, कौटुंबिक त्याग आणि युनियनच्या माध्यमातून दिलेला लढा देखील असतो.” २०११, २०१३ आणि २०१५… ही केवळ वर्षं नाहीत, तर ओएनजीसीच्या अंगणात आपण एकत्र पेरलेल्या स्वप्नांची आणि संघर्षाची … Continue reading
सर्व ऑफशोअर रिग व प्लॅटफॉर्म इंस्टॉलेशन्सवर कार्यरत,प्रिय कामगार बांधवांना जाहीर आवाहन! सध्या ऑफशोअरवरील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक वर्षांपासून ऑफशोअरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी बॉटल पाणी उपलब्ध करून दिले जात होते. मात्र आता व्यवस्थापन समुद्रातील … Continue reading
VC मीटिंग मध्ये सांगितल्या प्रमाणे खाली दिलेल्या फॉरमॅट copy / paste करून सोबत CGIT ची ऑर्डर डाउनलोड करून (खालील च्या फोटो वर क्लिक करून save image as सिलेक्ट करा), ड्युटीच्या २१ व्या दिवशी किंवा त्यानंतर लेटर जमा करावे : ————————————————————————————————————— … Continue reading