Author Archives: Manoj Geet

प्रिय बंधू आणि भगिनींनो, पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आमरण उपोषण हे व्यवस्थापनाला हादरा देणारे ठरले असून, त्याचा परिणाम म्हणून व्यवस्थापनाने आपल्या नेतृत्वाला तातडीने चर्चेसाठी दिल्ली येथे बोलावले आहे. आज झालेल्या या बैठकीत सकारात्मक आणि रचनात्मक चर्चा झाली … Continue reading →

Posted in Uncategorized | Comments Off on

बंधु आणि भगिनींनो, आज आपल्या आंदोलनाचा ८ वा दिवस आहे . आपल्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची एक टीम दिल्लीत मिटिंग साठी गेली असुन दिल्लीत मॅनेजमेंट सोबत मिटिंग चालु आहे. आज आठव्या दिवशी आपल्या उपोषणकर्त्यापैकी श्री.दत्ता तावडे यांची प्रकृती खालवल्याने त्यांना दवाखान्यात भरती … Continue reading →

Posted in Uncategorized | Comments Off on

बंधु आणि भगिनींनो, ऑफशोअरसाठी असलेल्या आपल्या कार्यक्रमात थोडा बदल करण्यात आला असून , उद्या ११ तारखेला ऑफशोरला “Work without Food” होणार नाही. ऑफशोर साठी आपला यापुढील कार्यक्रम थेट १२.११.२५ पासुन सुरु होईल. १२.११.२५ पासुनच्या “Work to Rule” कार्यक्रमासाठी सर्वांनी सज्ज … Continue reading →

Posted in Uncategorized | Comments Off on

पुढील प्रमाणे कार्यवाही प्रत्येक ऑफशोअर Installation वर “Work to Rule” नुसार करायची आहे: १. दि. १०/११/२०२५ रोजी सोबत जोडलेल्या PPE Format नुसार जे PPE items आपल्या कडे उपलब्ध नसतील किंवा वापरण्यायोग्य नसतील त्याची माहीती आपल्या नावा समोर लिहुन प्लॅटफार्म / … Continue reading →

Posted in Uncategorized | Comments Off on

दोस्तों, PEU व्दारा ६ तारीख ,८+९ तारीख को ऑफशोअर में “Work without Food” प्रोग्राम किया गया I इस “Work without Food” प्रोग्राम में यदी किसी ऑफशोअर installation पे किसी का स्वास्थ खराब हुआ हो और installation के डॉक्टर व्दारा कोई … Continue reading →

Posted in Uncategorized | Comments Off on