प्रिय बंधू आणि भगिनींनो,
२१ दिवसांच्या अन्यायकारक ड्युटी पॅटर्नविरोधात व्यवस्थापनाविरोधात कायदेशीर लढा सुरू आहे. या लढ्याच्या अनुषंगाने आजपर्यंतच्या घडामोड, पाण्याच्या गंभीर प्रश्ना वरील महत्त्वाची माहिती तसेच व्यवस्थापनाकडून वारंवार कामगारांच्या सुरक्षिततेकडे (Safety) करण्यात येणाऱ्या दुर्लक्षिततेविरोधात आपण दिलेल्या स्ट्राईक नोटीसबाबत आणि इतर महत्वाच्या विषयांवर पुढील कृतीविषयी चर्चा करण्यासाठी एक व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आहे.
✅ दिनांक: २४/०४/२०२६
✅ वेळ: सायंकाळी ७:०० वाजता
खालील लिंकवर क्लिक करून आपण ऑनलाईन बैठकीत सहभाग नोंदवू शकता.
https://meet.google.com/yjg-zawp-mnf
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन,
मान्यताप्राप्त युनियन,
डब्लू.ओ.यु, ओएनजीसी, मुंबई