क्रांतीसूर्याला अभिवादन आणि श्रमिक शक्तीचा जागर!

१४ एप्रिल – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

कामगारांच्या हक्कांसाठी आणि सन्मानासाठी लढणाऱ्या प्रत्येक संघटनेसाठी बाबासाहेबांचे विचार हाच एकमेव प्रकाशस्तंभ आहेत. “ शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ” हा केवळ संदेश नसून, तो आपल्या युनियनच्या अस्तित्वाचा पाया आहे.

आजच्या मंगलदिनी, आपण सर्व युनियन सदस्यांनी एकत्र येऊन कामगारांच्या हक्कांसाठी, सुरक्षिततेसाठी आणि न्यायासाठी अधिक बळकटपणे लढण्याचा नवा संकल्प करूया.

पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन (PEU) तर्फे सर्व बांधवांना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा!

जय भीम!

Team PEU

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.