बंधू आणि भगिनींनो,

CSSS या ONGC च्या WELFARE SCHEME मध्ये असलेल्या तरतुदीप्रमाणे मिळत असलेल्या भरपाई स्वरूपातील रक्कमे मध्ये झालेली वाढ हि 01/01/2022 पासून लागू करण्यात आली असून या पूर्वीच्या सर्व ऑर्डर्स या प्रत्येक DUE YEAR च्या जून महिन्यापासून लागू करण्यात आलेल्या असून जवळ 2-3 वर्ष BACK DATED देखील जून महिन्याकरिता करिता लागू करण्यात आल्या आहेत.

याचप्रमाणे यावेळच्या ऑर्डर मध्ये देखील आताच्या जानेवारी-2022 ऐवजी JUNE-2021 EFFECTIVE DATE केल्यास SCHEME च्या तरतुदीप्रमाणे या कालावधीमध्ये सदर CLAIM असणाऱ्या DEPENDENTना याचा खऱ्या अर्थाने फायदा होईल याच करीता पेट्रोलियम एम्प्लॉयीस युनियन कडून हा छोटासा प्रयत्न.

संतोष ज पाटील.
जनरल सेक्रेटरी
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन

This entry was posted in Uncategorized. Bookmark the permalink.