Felicitation of ONGC Himalaya Association members Shree Vilas Phadke and Shree Manishkumar Singh for successful expedition of Kang-Yatse II peak (20500ft.) by GS Shree Santosh Patil Sir.
An interactive Session with CMD and Director HR Dr. Alka Mittal was organised at NBP Green Heights on 25.08.2022. On behalf of PEU- Mumbai CMD and Director HR Dr. Alka Mittal was felicitated by giving statue of Chatrapati Shivaji Maharaj.
बंधू आणि भगिनींनो,
ON-OFF करणाऱ्या स्टाफ एम्प्लॉईज करिता ड्युटीवर जाण्यापूर्वी तसेच ड्युटीवरून आल्यावर ट्रान्सीट मध्ये राहण्याकरिता व्यवस्था करण्यात आलेल्या हॉटेल KARL, लल्लुभाई गार्डन रोड, अंधेरी(प) या हॉटेल मधून बऱ्याच एम्प्लॉईजच्या गेल्या काही दिवसांपासून तक्रारी ऐकण्यास येत होत्या, दि. ३०/०६/२०२२ रोजी आलेल्या प्रत्यक्ष तक्रारीनंतर एम्प्लॉईजना होणाऱ्या गैरसोयीचा आणि त्रासाचा गांभीर्य ओळखून आज दि. ०१/०७/२०२२रोजी त्वरित दखल घेत जनरल सेक्रटरी श्री संतोष पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन तर्फे श्री. संदीप रेवंडकर साहेब, श्री आशिष जग्यासी तसेच इतर सदस्य यांनी हॉटेल KARL येथे हॉटेल व्यस्थापनाची भेट घेतली, तसेच होणाऱ्या विविध गैरसोय व विविध समस्यांबाबत खडसावले व त्यावर जाब विचारला असता यापूढे आपल्या सेवेमध्ये पाण्याची व्यवस्था, हँडवॉश, जेवणाची गुणवत्ता यामध्ये सुधारणा करण्याची शाश्वती हॉटेल व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
आपल्या न्याय हक्कांसाठी पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन बांधील आहे.
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन झिंदाबाद.
संतोष ज पाटील
जनरल सेक्रटरी
पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन, मुंबई🚩🚩🚩






