Category Archives: Uncategorized
5️⃣ आमरण अनशन – दिन 5 आज दिनांक 08.11.2025 को दोपहर 2 बजे हमारे दो साथियों की तबीयत काफी बिगड़ गई। शुगर सामान्य स्तर से नीचे जाने के कारण उन्हें तेज चक्कर आ रहे हैं। फिर भी मैनेजमेंट हमारी मांगों … Continue reading
बंधू आणि भगिनींनो, *आज दिवसभरात झालेल्या घडामोडींची आणि यापुढील आपल्या वाटचालीची माहिती देण्या करिता आज दि.०९ .११.२५ रोजी रात्री ठीक ९.०० वाजता तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनचे तीव्र आंदोलन आज आंदोलनाचा ६ वा … Continue reading
आपल्या दोन सहकाऱ्यांना पोलिसांनी बळजबरीने हॉस्पिटलला हलवले आहे.. त्यांचे प्रकृती अचानक ढासळली होती डॉक्टरचा अहवाल आल्यावर मॅनेजमेंटच्या आग्रहावर पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले.