Category Archives: Uncategorized
An interactive Session with CMD and Director HR Dr. Alka Mittal was organised at NBP Green Heights on 25.08.2022. On behalf of PEU- Mumbai CMD and Director HR Dr. Alka Mittal was felicitated by giving statue of Chatrapati Shivaji Maharaj.
बंधू आणि भगिनींनो, ON-OFF करणाऱ्या स्टाफ एम्प्लॉईज करिता ड्युटीवर जाण्यापूर्वी तसेच ड्युटीवरून आल्यावर ट्रान्सीट मध्ये राहण्याकरिता व्यवस्था करण्यात आलेल्या हॉटेल KARL, लल्लुभाई गार्डन रोड, अंधेरी(प) या हॉटेल मधून बऱ्याच एम्प्लॉईजच्या गेल्या काही दिवसांपासून तक्रारी ऐकण्यास येत होत्या, दि. ३०/०६/२०२२ रोजी … Continue reading