Category Archives: Uncategorized
प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहीतच आहे की, २९.०८.२०२४ ला व्यवस्थापनेकडून ऑफशोअरला जाणाऱ्या ऍम्प्लॉईजना फास्ट क्रु-बोटीने पाठवण्याबाबतची एकतर्फी ऑर्डर काढण्यात आली होती. त्यावर सदर विषयाची गंभीरता लक्षात घेऊन पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनने ताबडतोब व्यवस्थापनेला घेराव करून व पत्र पाठवून फास्ट क्रु-बोटी … Continue reading
बंधू आणि भगिनींनो, पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन तर्फे, ओ.एन.जी.सी मध्ये चालू असलेल्या घडामोडी तसेच विविध विषयांशी संलग्नित असलेल्या बाबींवर प्रकाश टाकून त्याबाबत सविस्तर आढावा घेण्यासाठी “गूगल मिट” द्वारे चर्चा सत्र घेण्याचे ठरविले आहे. दि. ०४/०९/२०२४, रोजी रात्री ठीक ०८:४५ वा. पेट्रोलियम … Continue reading