Category Archives: Uncategorized
प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्या तिनही ऑफिस मध्ये कामगारांसाठी ATM मशीनची सुविधा असली पाहिजेत या दृष्टिकोनातून पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनने व्यवस्थापनासोबत झालेल्या मिटिंग दरम्यान आपल्या अजेंडा पॉईंटमध्ये याबाबत मुद्दा उचलून त्याबाबतची चर्चा केली होती. आपल्याला सांगतांना आनंद होत आहे, की पेट्रोलियम … Continue reading
बंधु आणि भगिनींनो, ऑफशोअर मध्ये कार्यरत असलेल्या Employees ना Loan & Advance विभागाशी संबंधीत कामासाठी NBP Green Heights येथे जावे लागत होते. Loan & Advance विभागातील कामे Helibase मध्येच व्हावीत, जेणे करून Offshore मध्ये कार्यरत असलेल्यांना NBP GH मध्ये जाण्याची … Continue reading