Category Archives: Uncategorized
कामगार बंधु आणि भगिनींनो , आपणांस २१ दिवसांचा ड्युटी पॅटर्न नुसार कुठल्याही ओव्हरटाईम शिवाय ड्युटी करायची आहे का?? दडपशाही करणाऱ्या मॅनेजमेंट च्या या तुघलकी फर्माना विरोधात फक्त पेट्रोलियम एम्प्लाईज युनियन लढा देते आहे. PEU चा हा लढा संपुर्ण संवैधानिक मार्गाचा … Continue reading
प्रिय बंधू आणि भगिनींनो, सध्या CPP व TA बिलांसंदर्भात अनेक तक्रारी पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन कडे आल्या होत्या. यासंदर्भात आज पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन चे जनरल सेक्रेटरी श्री. संतोष पाटील साहेब, श्री. आशिष जग्यासी व इतर पदाधिकाऱ्यांनी संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन … Continue reading
आपल्या ऑफशोअर मध्ये असलेल्या मित्रांपैकी काहींनी त्यांच्या समस्या सांगुन त्यासंदर्भातल्या इमेल चा फॉरमॅट मागितला होता. ते फॉरमॅट पुढील प्रमाणे आहेत, सदर email आपण आपल्या प्लॅटफार्म / रीग च्या OIM ना पाठवु शकता आणि cc मध्ये 70899 / 71931 पाठवा.
प्रिय बंधू आणि भगिनींनो, अस्थापनेच्या २१ दिवसाच्या एकतर्फी निर्णयाचा विरोधातील महत्वाच्या घडामोडीच्या माहितीकरिता व पेट्रोलियम एम्प्लॉयीज युनियन च्या यापुढील रणनीती संदर्भात चर्चा करण्यासाठी आज दी.२७/०५/२०२५ रात्री 09.00वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग चे आयोजन करण्यात आले आहे. पुढील link वर क्लिक करून आपण … Continue reading