Category Archives: Uncategorized
प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपणास ठाऊकच आहे की, कोविड-१९ कालावधीतील (२३ मार्च २०२० ते १० एप्रिल २०२१) प्रलंबित ओव्हरटाईम क्लेम संदर्भात पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनमार्फत कामगार आयुक्त कार्यालयात कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. पूर्वीही यासंदर्भात आपल्या ओरिजिनल ओव्हरटाईम क्लेम फॉर्म युनियन कार्यालयात … Continue reading
प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला २१ दिवसांच्या अन्यायकारक ड्युटी पॅटर्नविरोधात व्यवस्थापनासोबत कायदेशीर लढा सुरू आहे. या लढ्याच्या अनुषंगाने आजपर्यंतच्या घडामोडी आपणास समजावून सांगण्यासाठी, तसेच व्यवस्थापनाकडून वारंवार कामगारांच्या सुरक्षिततेकडे (Safety) करण्यात येणाऱ्या दुर्लक्षिततेविरोधात आपण दिलेल्या स्ट्राईक नोटीसबाबत आणि इतर महत्वाच्या विषयांवर … Continue reading