Author Archives: Manoj Geet

प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला २१ दिवसांच्या अन्यायकारक ड्युटी पॅटर्नविरोधात व्यवस्थापनासोबत कायदेशीर लढा सुरू आहे. या लढ्याच्या अनुषंगाने आजपर्यंतच्या घडामोडी आपणास समजावून सांगण्यासाठी, तसेच व्यवस्थापनाकडून वारंवार कामगारांच्या सुरक्षिततेकडे (Safety) करण्यात येणाऱ्या दुर्लक्षिततेविरोधात आपण दिलेल्या स्ट्राईक नोटीसबाबत आणि इतर महत्वाच्या विषयांवर … Continue reading

Posted in Uncategorized | Comments Off on

प्रिय बंधू आणि भगिनींनो, PEU चा दणका!!!!डांगरी ( कॉटन कव्हरऑल) लवकरच मिळणार आपणा सर्वांस माहितीच आहे की safety शी संबधीत PPE( डांगरी, शूज, हेलमेट, हँडग्लोव्ह्स, किट आणि लिव्हरीज यांच्या वितरणात झालेली प्रचंड दिरंगाई, फ़ूड बॉक्स करीता होत असलेला १०/१२ दिवसांचा … Continue reading

Posted in Uncategorized | Comments Off on

Posted in Uncategorized | Comments Off on

निषेध!! निषेध!! निषेध!!!! कामगार बंधू आणि भगिनींनो! पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन द्वारे ऑफशोअर सेफ्टी, पी.पी.ई(PPE), ऑफशोर मधील इन्स्टॉलेशन वरील फर्नीचर, रूम, गॅलीची दयनीय अवस्था, फ़ूड बॉक्सची दिरंगाई त्याचबरोबर खाजगीकरणाच्या समस्यांबाबत ओएनजीसी व्यवस्थापनाला दिनांक २४ जून २०२५ रोजी स्ट्राईक नोटिस देण्यात आली … Continue reading

Posted in Uncategorized | Comments Off on

प्रिय बंधू आणि भगिनींनो, २१ दिवसांच्या जाचक ऑफशोअर “ऑन-ऑफ ड्युटी” विरोधात पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन सातत्याने संघर्ष करत आहे. सदर प्रकरण कामगार न्यायाधिकरण (CGIT) मध्ये रेफर झाली आणि त्याच दरम्यान न्यायाधीशांनी राजीनामा दिला परिणामी पुढील सुनावणी तहकूब झाली. हा विषय लांबणीवर … Continue reading

Posted in Uncategorized | Comments Off on