Author Archives: Manoj Geet
ओ.एन.जी.सी. पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन – उरण प्लांट व ओ.एन.जी.सी उरण प्लांटच्या संयुक्तं विद्यमाने शुक्रवार दि. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी आयोजित केलेल्या ३८व्या रक्तदान शिबिरामध्ये ७०२ रक्तदात्यांनी ह्या समाजउप्योगी थोर कार्यात रक्तदान करून सहयोग दिला. ह्या रक्तदान शिबिरामध्ये पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनचे … Continue reading
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२वी जयंती व वसुधारा भवन येथील नवीन कार्यालयाच्या उद् घाटन सोहळ्याचे काही छायाचित्र:
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻वंदन आपल्या राजाला !🙏🏻 महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२वी जयंतीपेट्रोलियम एम्प्लॉयीज युनियन तर्फेसोमवार दि. २१/०२/२०२२ रोजी ओ.एन.जी.सी., वसुंधरा भवन येथे सकाळी. ११:०० वाजता आयोजित करण्यात आलेली असून सर्वानी उपस्थित राहून या महासोहळ्याची शोभा वाढवावी. यासोबतच आपल्या … Continue reading
बंधू आणि भगिनींनो, CSSS या ONGC च्या WELFARE SCHEME मध्ये असलेल्या तरतुदीप्रमाणे मिळत असलेल्या भरपाई स्वरूपातील रक्कमे मध्ये झालेली वाढ हि 01/01/2022 पासून लागू करण्यात आली असून या पूर्वीच्या सर्व ऑर्डर्स या प्रत्येक DUE YEAR च्या जून महिन्यापासून लागू करण्यात … Continue reading
🚩मित्रांनो, 🚩 दि. 18/01/2022 रोजी तसेच दि.31/01/2022 रोजी ठरल्याप्रमाणे आज दि. 01/02/2022 रोजी वसुधारा भवन येथे आयोजित आस्थापन आणि सर्व collectives मधील मीटिंग करीता पेट्रोलियम एम्प्लॉयीस युनियनतर्फे श्री संतोष पाटील साहेब G.S.PEU, श्री दत्ता तावडे SEC. PEU, तसेच श्री.उमेश जमखंडे … Continue reading