Author Archives: Manoj Geet
मित्रांनो , आपल्या 24/03/2020 ते 11/04/2021 या कालावधी मधील १४ दिवसांपासून ते २१ दिवसांपर्यंतचा प्रलंबित ओव्हरटाईम संदर्भात आता आपल्या संबंधित OIM व रिग इन्चार्ज कडे आपण पाठवलेली एम्प्लॉइज ची लिस्ट व्हेरिफिकेशन साठी पाठविण्यात आलेली आहे तरी आपण आपल्या संबंधित अधिकाऱ्यांशी … Continue reading
🚩मित्रांनो 🚩 ऑफशोअर मधील आपल्या बंधू आणि भगिनीनी COVID 19 च्या काळामध्ये केलेल्या 14 दिवसां वरील ओव्हरटाईम संदर्भात मागील काही काळाचा इतिवृतांत: मित्रांनो आपल्याला १२/०४/२०२१ नंतरचा ओव्हरटाईम हा १४ दिवसांनंतर मिळाला परंतु २३/०३/२०२० ते ११/०४/२०२१ या काळातील ओव्हरटाईम जो २१ … Continue reading