Author Archives: Manoj Geet
बंधू आणि भगिनींनो, आत्तापर्यंत झालेल्या घडामोडींची आणि यापुढील आपल्या वाटचालीची माहिती देण्याकरिता आज दि.१७.११.२५ रोजी रात्री ठीक ९.१५ वाजता तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पुढील लिंक वर क्लिक करून आपण VC मध्ये सहभागी होऊ शकता: https://meet.google.com/nyu-aurc-nsp सर्वांना विनंती आहे … Continue reading
प्रिय बंधू आणि भगिनींनो, पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आमरण उपोषण हे व्यवस्थापनाला हादरा देणारे ठरले असून, त्याचा परिणाम म्हणून व्यवस्थापनाने आपल्या नेतृत्वाला तातडीने चर्चेसाठी दिल्ली येथे बोलावले आहे. आज झालेल्या या बैठकीत सकारात्मक आणि रचनात्मक चर्चा झाली … Continue reading