Author Archives: Manoj Geet

निषेध!! निषेध!! निषेध!!!! कामगार बंधू आणि भगिनींनो! पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन द्वारे ऑफशोअर सेफ्टी, पी.पी.ई(PPE), ऑफशोर मधील इन्स्टॉलेशन वरील फर्नीचर, रूम, गॅलीची दयनीय अवस्था, फ़ूड बॉक्सची दिरंगाई त्याचबरोबर खाजगीकरणाच्या समस्यांबाबत ओएनजीसी व्यवस्थापनाला दिनांक २४ जून २०२५ रोजी स्ट्राईक नोटिस देण्यात आली … Continue reading

Posted in Uncategorized | Comments Off on

प्रिय बंधू आणि भगिनींनो, २१ दिवसांच्या जाचक ऑफशोअर “ऑन-ऑफ ड्युटी” विरोधात पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन सातत्याने संघर्ष करत आहे. सदर प्रकरण कामगार न्यायाधिकरण (CGIT) मध्ये रेफर झाली आणि त्याच दरम्यान न्यायाधीशांनी राजीनामा दिला परिणामी पुढील सुनावणी तहकूब झाली. हा विषय लांबणीवर … Continue reading

Posted in Uncategorized | Comments Off on

प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्या २१ दिवसांच्या अन्यायकारक ड्यूटी विरोधातील कायदेशीर चालू घडामोड बद्दल माहिती देण्यासाठी.*तसेच अस्थापने कडून सेफ्टी च्या वारंवार करण्यात येणाऱ्या दुर्लक्षा विरोधात आपण दिलेल्या स्ट्राइक नोटिस संदर्भात व इतर महत्वाच्या विषयांवर पुढील वाटचाली संदर्भात चर्चा करण्यासाठी दिनांक … Continue reading

Posted in Uncategorized | Comments Off on

STRIKE NOTICE Strike call from Team PEU @ All work station in WOU. Starts from: 9th July 2025 For issues:- Unsafe Conditions at Mumbai Offshore, PPE , irregular supply of Foodbox, pathetic living conditions, shortage of manpower and Implementation of … Continue reading

Posted in Uncategorized | Comments Off on

बंधू आणि भगिनींनो मेडिकल बिल मधील स्पेशल क्लेम करण्याकरिता ओएनजीसी डॉक्टरचे सर्टिफिकेशन गरजेचे असल्याची अट असल्याचे टीपीआयकडून सांगण्यात येत होते तसेच प्रलंबित बिल त्यासंदर्भात आज इंचार्ज मेडिकल व इन्चार्ज HR ER यांच्याबरोबर मीटिंग करून समस्या मांडण्यात आली ज्यावर यापुढे सदर … Continue reading

Posted in Uncategorized | Comments Off on