Category Archives: Uncategorized
कामगार बंधु व भगिनींनो, दिनांक २४ फेब्रुवारी २०२१ रोजी ०४ मार्चपासुन च्या hunger strike संदर्भात जे लेटर आपण मॅनेजमेंट ला लिहिले होते, त्या लेटर संदर्भात आज पुन्हा दिनांक ०३ मार्च २०२१ रोजी मॅनेजमेंट ने आपल्याला मीटिंग साठी बोलवले होते. पि.ई.यु. … Continue reading
[blink] New [/blink] कामगार बंधू व भगिनींनो काल दिनांक २६ फेब्रुवारी २०२१ रोजी लेबर कमिशनर यांच्या कार्यालयात सायंकाळी ४.०० वाजताOT संदर्भात मीटिंग झाली.या मीटिंग मध्ये पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियन तर्फे श्री सुरेश ननावरे साहेब, श्री संतोष पाटील साहेब, श्री संदीप रेवंडकर … Continue reading
[blink]New[/blink] 🙏कामगार बंधू आणि भगिनींनो,🙏 हल्ली आपला सर्वांचा एक कळकळीची विषय आहे, तो म्हणजे ऑफशोरे ला लवकरात लवकर १४ दिवसांचा ड्युटी पॅटर्न कधी चालू होणार ते,म्हणूनच रिग व प्लॅटफॉर्म वरील आपल्या कामगारांनी पुन्हा एकदा नेहमी प्रमाणे P.E.U. वर विश्वास दाखवून … Continue reading